महाराष्ट्रातील उत्कृष्ट नगराध्यक्ष’ पुरस्काराने सुनील काळे यांचा सन्मान – विकासाच्या बाबतीत वरणगाव क्रमांक एकचे शहर करणारच : माजी नगराध्यक्ष सुनील काळे


वरणगाव : वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्र पुरस्काराने नुकतेच अहमदनगर येथे सन्मानीत करण्यात आले. शहरात विविध विकासकामे केल्याची दखल घेत लोकसत्ता संघर्षने घेतली. माजी मंत्री प्रा.राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, जलमित्र सचिन झावरे-पाटील, डॉ.अलका कांबळे, शिक्षण महर्षी संदीप माळी यांच्या हस्ते सर्वात उत्कृष्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून सुनील काळे यांना सन्मानीत करण्यात आले. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 51 हजारांची राशी असे पुरस्काराचे स्वरूप होते. दरम्यान, काळे यांनी पुरस्कारातून मिळालेली 51 हजारांची रक्कम कोरोना काळात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला जागीच दिली.

वरणगाव शहराला विकासाच्या बाबतीत क्रमांक एकचे शहर करणार
सत्काराला उतार देतांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार जो मिळाला त्याचे श्रेय माझ्या तमाम वरणगाव शहरातील 50 हजार जनतेचे आहे. यापुढे सुद्धा विकासात वरणगाव शहराला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक शेख, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजयुमो किरण धुंदे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, आय.टी.सेल.प्रमुख मयुर गावंडे, विक्की चांदेलकर, शहर उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, शंकर पवार उपस्थित होते. वरणगाव क्रमांक एकचे शहर करणारच : माजी नगराध्यक्ष सुनील काळे
वरणगाव : वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्र पुरस्काराने नुकतेच अहमदनगर येथे सन्मानीत करण्यात आले. शहरात विविध विकासकामे केल्याची दखल घेत लोकसत्ता संघर्षने घेतली. माजी मंत्री प्रा.राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, जलमित्र सचिन झावरे-पाटील, डॉ.अलका कांबळे, शिक्षण महर्षी संदीप माळी यांच्याहस्ते सर्वात उत्कृष्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून सुनील काळे यांना सन्मानीत करण्यात आले. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 51 हजारांची राशी असे पुरस्काराचे स्वरूप होते. दरम्यान, काळे यांनी पुरस्कारातून मिळालेली 51 हजारांची रक्कम कोरोना काळात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला जागीच दिली.

वरणगाव शहराला विकासाच्या बाबतीत क्रमांक एकचे शहर करणार
सत्काराला उतार देतांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार जो मिळाला त्याचे श्रेय माझ्या तमाम वरणगाव शहरातील 50 हजार जनतेचे आहे. यापुढे सुद्धा विकासात वरणगाव शहराला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक शेख, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजयुमो किरण धुंदे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, आय.टी.सेल.प्रमुख मयुर गावंडे, विक्की चांदेलकर, शहर उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, शंकर पवार उपस्थित होते.