भुसावळ-येथील रहिवाशी सुरेश निवृत्ती पाटील हंबर्डीकर (वय 79) यांचे दिनांक २६ जुलै रोजी दुपारी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या २७ जुलै रोजी सकाळी 9.00 वाजता राहते घर जामनेर रोड म्युनिसिपल हायस्कूल समोर येथून निघेल ते ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे व्हॉइस चेअरमन होते त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे


