निधन वार्ता – मुकुंद भागवत काळे


भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील रहिवासी( ह मू नाशिक) मुकुंद भागवत काळे (६3) यांचे दिनांक ०४ मे रोजी नाशिक येथे अल्पशा आजाराने निधन झाले ते कॉसमॉस बँक भुसावळ शाखेचे सेवानिवृत्त सहव्यवस्थापक होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई असा परिवार आहे ते मुग्धा काळे जोशी आणि रुची काळे मुजुमदार ह्यांचे वडील होत