निधन वार्ता: लिलाबाई (लाडकाबाई)अशोक वारूळकर


भुसावळ (प्रतिनिधी) – येथील सोनीच्छा वाडी मधील रहिवासी स्व.लिलाबाई (लाडकाबाई)अशोक वारूळकर वय 65 यांचे दि.25/04/2026 रोजी दुःखद निधन झाले त्यांचे पश्चात पती मुलगा मुलगी जावई सुन व नातवंडे असा परिवार आहे त्या संदीप अशोक वारूळकर यांच्या मातोश्री होत
त्यांची अंत यात्रा उद्या दि.26/04/2026 रविवार रोजी सकाळी 8 वा जता राहते घर येथून निघेल