राजस्थानी विप्र संघटना तर्फे भगवान परशुरामजींची जयंती उत्साहात साजरी.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल लक्ष्मी माता चौकातील श्रीराम मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विष्णू देवांचे सहावे अवतार भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त पूजा अर्चा व महाआरती करून प्रसादी वाटण्यात आली.यावेळी राम मंदिरात जल्लोषात महाआरती करण्यात आली.

प्रसंगी बालकिसन पुरोहित, द्वारका शर्मा,बाबूलाल तिवारी,विप्र समाज महिला अध्यक्ष सुमिता नागला,राशी पंड्या, बबीता विनोद शर्मा, डॉ.कमलकांत शास्त्री, ॲड निर्मल दायमा,राजेश शर्मा,राधेश्याम लाहोटी,नगरसेवक बबलू बऱ्हाटे,माहेश्वरी समाज अध्यक्ष प्रा. दिनेश राठी,जे बी कोटेचा,देवा वाणी,कांतीलाल शर्मा, प्रवीण जोशी,प्रा.प्रशांत शर्मा,प्रा.चेतन शर्मा, कैलास दीडवाणी, विनोद जोशी,संतोष नागला,गोपाल तिवारी,कर सल्लागार ॲड राजेश शर्मा,पंडित जगदीश शर्मा,विजय ठक्कर,वसंत शर्मा,घनश्याम तिवारी, दीपक शर्मा,नवीन शर्मा,नितीन शर्मा,कार्तिक शर्मा, सिद्धेश शर्मा,जितू जोशी,धर्मेंद्र शर्मा, राकेश जोशी,प्रा.सोनू शर्मा,ओम पुरोहित, केशव पंड्या,लीलाधर जोशी,सुनील भातुपोता,मुन्ना जोशी, हिरामन भोई,सुनिल ठाकूर,सुरेश अग्रवाल,विजय सावदेकर,अजय श्री गोंदेकर,रामवल्लभ झवर,निलेश पंड्या,लखन शर्मा,सोनल शर्मा,उषा शर्मा,बबीता शर्मा, ज्योति शर्मा,शशिकला शर्मा,पूजा चौबे,मीना तिवारी,सीमा ठक्कर, मेघा शर्मा,लीला शर्मा, पूजा शर्मा,पिंकी शर्मा, विमल कोटेचा,एजन शर्मा,अरुणा शर्मा, रसिका शर्मा,कृष्णा शर्मा,लाडो शर्मा यांच्यासह शेकडो भाविक उपस्थितीत होते. सुत्र संचलन पंडीत शुभम शर्मा तर आभार संघटना अध्यक्ष विनोद शर्मा यांनी मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील श्रीराम मंदिरात परशुराम जयंती निमित्त पूजन करताना विनोद शर्मा,बबिता शर्मा,सुमिता नागला,राधेश्याम लाहोटी, जे बी कोटेचा,संतोष नागला,गोपाल तिवारी सह राजस्थानी विप्र समाज बांधव.