सांगोला ते शालिमार दरम्यान किसान पार्सल गाडी; विशेष ट्रेनचे संचालन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
. मध्य रेल्वेने सांगोला ते शालिमार दरम्यान विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे .
तपशील खालीलप्रमाणेः
1) गाडी क्रमांक 00123 डाऊन सांगोला ते शालिमार किसान पार्सल गाडी ही दिनांक 21.11.2020 ते दिनांक 29.12.2020 पर्यंत दर मंगळवार शनिवार ला सांगोला स्टेशन होऊन 00.15 वाजता प्रस्थान करेल आणि बुधवार रविवारला शालीमार स्टेशन ला 15.00 वाजता पोहोचेल.
डाऊन दिशांमध्ये थांबा- मनमाड 08.20/08.30, भुसावळ-11.00/11.10, नागपूर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगुडा, राउलकेला, टाटानगर याठिकाणी थांबेल.
2) गाडी क्रमांक 00124 अप शालिमार दौंड किसान पार्सल गाडी ही दिनांक 23.11.2020 ते दिनांक 31.12.2020 पर्यंत दर गुरुवार, सोमवारला शालीमार स्टेशन हुन 00.15 वाजता प्रस्थान करेल आणि शुक्रवार, मंगळवार ला दौंड स्टेशनला 11.00 वाजता पोहोचेल.
अप दिशा मध्ये -शुक्रवार ,मंगळवारला भुसावळ 03.35/03.45, मनमाड-06.25/06.35
ज्या शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स , याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल . रेल प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त पणे या गाडीचा उपयोग घ्यावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *