भुसावळात भीषण अपघात : भरधाव डंपरने पती-पत्नीला उडवले –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात अपघातांची मालिका कायम असून या अपघातांना कारणीभूत असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयासमोरील दोन …

एरंडोल येथील पूरग्रस्तांना सामाजिक संस्थाचा मदतीचा हात !नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव , व रोटरी क्लब एरंडोल कडून मदत !

एरंडोल (प्रतिनिधी ) – येथे अंजनी नदीला आलेल्या महापुरामुळे म्हसावद नाक्याजवळील कुंभार वाडा व फकीरवाड्यातील काही कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली होती . अचानक …

दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता; नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर

जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दारात उभ्या आहेत. दिवाळीनंतर अवघ्या दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचे संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री …

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कैलास सोनवणे यांच्याहस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात …

बोदवड महाविद्यालयामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न ;

बोदवड ( प्रतिनिधी) – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास कक्षाद्वारे प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान तसेच प्रथम वर्ष …

मुख्यमंत्री सहाय्य निधीला वर्षभराचा पगार देणारे गिरीश महाजन ठरले राज्यातील पहिलेच मंत्री -31 लक्ष रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीस;

मुंबई (प्रतिनिधी ) : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचे वर्षभराभरातील वेतन 31 लक्ष 18 हजार 286 …

ज्वेलर्स दुकानातून सोन्याची लगड लांबविणाऱ्या चोरट्यास अटक; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती –

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील बालाजी पेठ येथील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स या सोने कारागिराच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस शनिपेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून चोरीला …

जळगाव पोलिस दलाची मोठी कारवाई : 12 आरोपींकडून दहा कट्टे व 24 जिवंत काडतूस जप्त –

जळगाव (प्रतिनिधी) : गावठे कट्टे वापरणार्‍यांविरोधात जळगाव पोलिस दलाने धडक कारवाई करीत 16 ते 30 सप्टेंबर या विशेष मोहिमेत 10 देशी कट्टे तसेच 24 जिवंत …

जळगाव जिल्हाधिकारीपदी रोहन घुगे : आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली –

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची शासनाने नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली केली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची …

दोन उपमुख्यमंत्र्यांचा पेच मात्र विठुरायाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंनाच ! –

पंढरपूर – राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते येणार्‍या कार्तिकी शुद्ध एकादशीची शासकीय महापूजा करावी? हा प्रश्न समोर आल्याने पेच निर्माण झाला होता …

एमपीडीएचा गैरवापर ; जळगाव जिल्हाधिकार्‍यांना दोन लाखांचा दंड

जळगाव प्रतिनिधी: जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ‘एमपीडीए’ कायद्याचा बेकायदेशीर वापर केल्याने दोन लाखांचा दंड ठोठावल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेदीक्षांत सपकाळे जुलै …

नाशिकमध्ये खंडणीसाठी हॉटेलमध्ये गोळीबार : ग्राहक गंभीर जखमी -माजी नगरसेवक पूत्र भूषण लोढेंसह 13 जणांवर गुन्हा

नाशिक – नाशिकमधील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. खूनांची मालिका सुरू असताना आताच एका हॉटेल व्यावसायीकाला धमकावत 10 टक्के ‘प्रोटेक्शन मनी’ वसूल करण्यासाठी …

पिस्टलच्या धाकावर पेट्रोल पंपावर 22 हजारांची रोकड लूटली : शिरपूर तालुक्यात खळबळ –

शिरपूर – पिस्टलाचा धाक दाखवत 20 ते 25 वयोगटातील चार संशयीतांनी शिरपूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावरील 22 हजारांची रोकड लुटली. सुदैवाने कपाट न उघडल्याने 40 …

नऊ कन्यांचा नवरात्राेत्सवाच्या सांगतेलाबडबडगीते, बालसाहित्य देऊन सन्मान; भुसावळच्या इंद्रप्रस्थनगरात राबवला अभिनव उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) – नवरात्राेत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात नऊ कन्यांचा बडबडगीते, बालगाणी, बालकथा असे विविध प्रकारचे बालसाहित्य देऊन गाैरव करण्यात आला. इंद्रप्रस्थनगरातील …

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत आरक्षण, १७ पैकी ११ ठिकाणी महिलाराज

जळगाव, (प्रतिनिधी ) – मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १३ नगरपालिकांपैकी ९ नगरपालिकांमध्ये तर ४ नगरपंचातींपैकी २ ठिकाणी अशा एकूण …

व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल फोरमला ISO 9001:2015 प्रमाणपत्राचा मान

भुसावळ (प्रतिनिधी ) – :जागतिक स्तरावर पत्रकारिता, माध्यम क्षेत्रातील विविध उपक्रम, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार नेटवर्किंगमध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल …

भुसावळ पालिका निवडणूक : एस.सी.आरक्षणामुळे भाजपातर्फे रजनी सावकारेंना संधी ? ; महाविकास आघाडीचा उमेदवार 9 रोजी ठरणार ! –

भुसावळ ( प्रतिनिधी : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या भुसावळसाठी नगराध्यक्षपदासाठी आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते? यासाठी इच्छूकांनी देव पाण्यात टाकले होते. अनेकांनी दोन …

भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यावर चाकू हल्ला : चौकडीविरोधात गुन्हा

भुसावळ ( प्रतिनिधी ) : दारू पिणार्‍या व्यक्तींना हटकल्याचा राग आल्याने रेल्वे कर्मचार्‍याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील 15 बंगला परिसरात घडली. …

जळगावातील चालकाचा भुसावळात निर्घूण खून प्रकरणी जळगावच्या माजी महापौराच्या मुलासह तिघांना अटक –

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगावातील चालकाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे आल्यानंतर सोबतच्या मित्रांनी जेवताना झालेल्या वादानंतर धारदार शस्त्र मारून हत्या केली होती. या प्रकरणी तीन्ही …

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ;रोख रखमेसह सोनेचांदी दागिन्यांसह साडेपाच लाखाची घरफोडी ; भुसावळातील चमेलीनगर येथील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीच्या गजबजलेल्या रात्री शहरातील चमेली नगर, वांजोळा रोड येथील व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी हात साफ करत तब्बल ₹५ लाख ३२ …

नाशिककरांना दिलासा : आता दिवसातून दोन वेळा दिल्लीसाठी विमानसेवा –

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील उद्योजक व प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता नाशिकहून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा असणार आहे. नियमित …