सचिन चौधरी यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूर्व जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड ;

भुसावळ –
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूर्व जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार संतोष चौधरीं यांचेसह सहकारी मित्र परिवरातर्फे अभिनंदन करण्यात आले.
नाशिक विभागीय अध्यक्ष बाबसाहेब कर्डीले व समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्रचे निरीक्षक शाळीग्राम मालकर, सतीशदादा पाटील, संतोष भाऊ माळी व इतर मान्यवरांच्या उपस्थीतीत नियुक्ती करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *