आज दि 5/10/2025 रोजी राष्ट्र सेविका समिति भुसावळ जिल्हा पंथ संचलन आणि शस्त्र पूजन केले राष्ट्र सेविका समितिची 1936 मध्ये विजयादष्मीच्या दिवशी स्थापना झाली तेव्हा पासून तर आज पर्यंत समिति अविरत कार्य करत आहे. समितिला 89 वर्ष पूर्ण झाली या निम्त्याने आज भुसावळ जिल्हा राष्ट्र सेविका समिति ने पंथ संचलन काढले आणि त्यानंतर शस्त्र पूजन केले उत्सवाला प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री मा रक्षताई खडसे लाभल्या आणि प्रमुख वक्त मा अनघा ताई अनिल कुलकर्णी विभाग बुध्दिक प्रमुख ह्या होत्या त्यांनी संघ आणि समितिच्या कार्य बदल आणि पंच परिवर्तन या बदल सविस्तर माहिती दिली , त्या सोबतच स्वलंभी भारत तयार करण्याचा सामूहिक संकल्प घेतला त्यानंतर ऋण निर्देश अँड. मेघा वैष्णव यांनी केले ह्या पंथ संचलनाला ऐकून 380 सेविकांची संख्या होती.

