घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक; ६१ गॅस सिलेंडर जप्त – जळगाव शहरात असोदा रस्त्यावर पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात अवैधपणे घरगुती गॅसचा काळाबाजार करून खासगी वाहनामध्ये भरणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी १७ जून रोजी …

आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकाची सुरक्षा पाहणी –

भुसावळ (प्रतिनिधी ) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी नुकतीच …

मंत्री गुलाबराव पाटील यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले ;

जळगाव – गुलाबराव पाटील यांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले, जिल्हाभरात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि जल्लोष दिसून …

दुर्दैवी ! महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू ; पाचोऱ्यात हळहळ –

जळगाव : माहेरी पासपोर्टच्या कामानिमित्त आलेल्या महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव जवळ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. डॉ. …

भुसावळात तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी –

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील तिरुपती पेट्रोलपंप परिसरात एका तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी …

अमळनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई : १२ जणांना अटक !

अमळनेर – झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये …

शिक्षक अतिरिक्त ठरविण्याला अजूनही उच्च न्यायालयाची स्थगिती – प्र. ह.दलाल

भुसावळ (प्रतिनिधी) – १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन२०२५ ची संचमान्यता ठरविण्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ५४५६/२०२५ द्वारा आव्हान देण्यात आले आहे.त्यावर न्यायालयाने …

खळबळ : १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत शेतात मृतदेह आढळला !एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील घटना

जळगाव – एरोडल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दि. १७ जून रोजी सकाळी ८ वाजता मृतदेह …

शिवसेना उबाठा भुसावळ तर्फे उपेक्षित महिला आरोग्य सर्वे ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – .१९ जून शिवसेना पक्षाचा वर्धापन (५९ वा ) दिनानिमित्त. जामनेर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये आजाराच्या समस्या आहेत.अशा महिलांकडे कोणीही लक्ष देत …

भुसावळ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ, येथे दिनांक १५ रविवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पंचायत समिती भुसावळ येथे “अनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर” …

मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील लेकीला मिळाला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार ;

मुक्ताईनगर – वडोदा माहेर असलेल्या वडोदा येथील माजी सरपंच किशोरभाऊ खिरोळकर यांची लाडकी लहान बहिन उषाताई सदाशिव खिरोडकर उर्फ उषाताई विठ्ठलराव थेरोकार सरपंच लांजुड ता. …

भुसावळ रेल्वे विभागात पेन्शन अदालतमध्ये एकूण 67,764/- रुपये रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये वर्ग ; 49 तक्रारी प्राप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी) –मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी दिनांक 16 जून 2025 रोजी येथील कृष्णचंद्र सभागृहामध्ये जून 2025 महिन्यातील पेन्शन अदालत आयोजित …

भुसावळात शहर वाहतूक शाखेची विशेष मोहिम : 162 केसेसद्वारे पावणे दोन लाखांचा दंड वसुल –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरात पोलिस प्रशासनातर्फे शहरात शुक्रवारी नाकाबंदी करण्यात आली होती. यामुळे पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात होती. शहरातील गांधी पुतळा, हंबर्डीकर …

भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता : घरातील वादातून पळालेल्या पाच बहिणींना कुटूंबाकडे सोपवले –

भुसावळ () – घरात वडीलांनी रागावल्यानंतर वाद झाला आणि घर सोडून निघालेल्या 7 ते 20 वयोगटातील पाच सख्या बहिणी रविवारी सकाळी 7.40 वाजेच्या सुमारास भुसावळ …

रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी : जळगावातील बालगुन्हेगार ताब्यात –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात दरवाजात मोबाईल पाहणार्‍या प्रवाशांच्या हाताला काठी मारून मोबाईल पडल्यावर घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढल्यानंतर …

अपघाताचे सत्र सुरूच ; वरणगावजवळ भीषण अपघात : ट्रक-पिकअप धडकेत चालक ठार, तिघे जखमी –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वेस्टन हॉटेल समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर रिक्षाचालकासह …

गोवंश तस्करांचा जीवघेणा हल्ला ; एलसीबी निरीक्षक संदिप पाटील जखमी ; जळगाव ते अकोला केला पाठलाग:

जळगाव – जळगाव जिल्ह्यातून गोवंश तस्करी नेहमीच सुरु असली तरी अनेकदा पोलिसांकडून कारवाई केली जात असते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील …

शिर्डीत पार्टीसाठी अल्पवयीनांनी केली ४२ वर्षीय प्रौढाची हत्या

शिर्डी – पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने सात अल्पवयीनांनी 42 वर्षीय प्रौढाची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शिर्डीत घडल्यानंतर भाविकांमध्ये खळबळ उडाली.कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील …

भुसावळ नगरपालिका निवडणूक : एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार -पालिकेत एकूण सदस्य संख्या होणार 50 तर प्रभाग होतील 25

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच विद्यमान लोकप्रतिनिधींनी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. त्यातच नगरविकास विभागाने 10 जूनला प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर या …

शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतल्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार ! –

जळगाव अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना आता छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेनपुंजी इथल्या नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी शिकवणीतल्या …